Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात सोयाबीनला 6 हजार भाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीचे उपबाजार आवार वांबोरी येथे सोयाबीनला 6 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. राहुरी बाजार समितीचे उपबाजार आवार केंद्र वांबोरी येथे चालू सप्ताहामध्ये सोयाबीन

शेतमालाची आवक 190 क्विंटल झाली. बाजारभाव 5300 ते 6000 पर्यंत मिळाला.दरम्यान राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी शेतकरी बांधवांनी आपले सोयाबीनची विक्री बाजार समितीचे आवारात करावी. याबाबत बाजार समितीचे

सचिव पी. पी. डुक्रे यांनी शिवार खरेदीबाबत शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची शाश्वत हमी नसून इतर ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत शेतकरी बांधवांनी विचार करावा. तसेच बाजार समितीत चालू बाजारभावाप्रमाणे शेतमालाला बाजारभाव मिळत असतात.

शेतकरी बांधवांनी सोयाबीन हंगामा अगोदर जास्तीचे बाजारभाव पाहिले असल्याने आज रोजी सोयाबीन हंगामात ते भाव नसल्याने शेतकरी बांधव आपले सोयाबीन टप्याटप्याने बाजारात विक्री करत असल्याने बाजारभावात चढ्या स्वरुपात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती दिली.

 

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!