Friday, December 3, 2021

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेवर दोन वर्ष जबरदस्ती बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उदगीर शहरात राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने एका विवाहित महिलेवर गेल्या दोन वर्षापासून दाब, धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील रहिवासी असलेला पण सध्याला उदगीर शहरात राहणाऱ्या या आरोपीने गेल्या दोन वर्षापासून पीडित महिलेस दाब धमकी देऊन सातत्याने बलात्कार केला.

पोलिसात तक्रार देते म्हटल्यानंतर या महिलेस काही आरोपींकडून धमकी देण्यास लावले. अखेर या बलात्कार पिडीत महिलेने शहर पोलिस ठाणे गाठले व झालेली हकीकत सांगितली. आरोपीने दिलेल्या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ

पोलीस अधिकाऱ्यांना ऐकविले. तिच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपी हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जळकोट तालुका पदाधिकारी असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बेन यांनी सांगितले.

त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाचा दुरुपयोग करत दाब धमकी देऊन गेल्या दोन वर्षापासून शहरातील एका महिलेवर जबरी बलात्कार करून धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी लातूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी लक्ष घालण्याची मागणी उदगीर च्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!