Tuesday, November 30, 2021

नगर जिल्हा रुग्णालय: अग्नितांडवचा आणखी एक बळी; बळीची संख्या 14

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोणा वार्डला भीषण आग लागली होती. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील जखमी रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता यातील मृत्यूची ही संख्या दिवसागणित वाढत आहे.

खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रंभाबाई अंजराम विधाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या कोविड कक्षा मध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 14 रुग्ण दगावले असून दोन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर एका रुग्णास

उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याची महिती आहे. रंभाबाई विधाते यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयु वार्डला भीषण आग लागली होती. या दुर्दैवी घटनेत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

त्यानंतर जखमींना नगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. पुढे यातील मृत्यूंची संख्या देखील वाढत गेली. आज खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या

 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील एकूण मृत्यूची संख्या 14 झाले असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!