Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात २४ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका २४ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

भारत बाबासाहेब वरघुडे असे मयत तरूणांचे नाव आहे. सोमवारी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असताना त्यांच्या वडीलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला.

यावेळी गावचे सरपंच सर्जेराव घाडगे व पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणावर ही माहीती दिली. तसेच सोशलमिडियावर मदतीसाठी आवाहन केले.

सुभाष वराळे, अनिल बर्डे अन्य दोघे स्थानिक पोहणारे भारत यास विहिरीत शोधण्याचा प्रयत्न केला. राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन पथक मदतीसाठी पाठविले. मात्र तीन तासानंतर भारत गळाला लागला मात्र त्यांच्या पोटात पाणी

गेल्याने तो मयत झाला होता. राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद राहुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!