Saturday, November 27, 2021

सावधान:Amazon, Flipkart वरून ऑर्डर करण्यापूर्वी हे वाचाच

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने Amazon, Flipkart आणि Paytm मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांची पूर्तता न करणारे प्रेशर कुकर विकल्याबद्दल अनेक विक्रेत्यांना नोटीस पाठवली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, सीसीपीएने या प्रकरणी स्वतःहून दखल घेत कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे
देशाच्या

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने CCPA ने सदोष गुणवत्तेच्या बनावट उत्पादनांविरुद्ध देशव्यापी मोहीम चालवली आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की ई-कॉमर्स कंपनी मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने कशी विकू शकते.
अशा कंपन्यांनी

मानकांची पूर्तता केल्यानंतरच विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर उत्पादने विकण्याची परवानगी द्यावी. त्यांनी आपला व्यवसाय जबाबदारीने चालवावा.

याबाबत सीसीपीएने सर्व जिल्ह्यांना यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर उत्पादनाची विक्री आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!