Tuesday, November 30, 2021

कांगोणीत १०८ संतांचा संतपूजन सोहळा- बाळकृष्ण महाराज सुडके

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील कांगोणी फाटा येथील संत किसन महाराज संस्थान मध्ये हभप बाळकृष्ण महाराज सुडके यांनी केलेल्या १०८ ज्ञानेश्वरी पारायण अनुष्ठान समाप्तीच्या निमित्ताने शनिवार दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १०८ संतांचा पूजन सोहळा ठेवण्यात आला असल्याची माहिती बाळकृष्ण महाराज सुडके यांनी दिली.

श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज व भगवानगडाचे प्रमुख महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या दोन दिवसीय सोहळ्यात शुक्रवारी अंकुश महाराज तळपे यांचे रात्री ८ ते ११ किर्तन होणार असून दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन व १०८ महाराजांचे संतपुजन होणार आहे. सलग १०८ ज्ञानेश्वरी पारायणाची संकल्पपूर्ती केल्याल्याबद्दल संत महंतांच्या हस्ते हभप बाळकृष्ण महाराज सुडके यांचा सन्मान करण्यात येणार आहे.महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे.या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!