Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकींग:वाहनाच्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाट्या पासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जागीच ठार

तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवार ता.२३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडला  हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावर रक्ताचे थारोळे साचले होते.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पापा अब्दुलकरीम मनियार, अन्सार अब्दुलकरीम मनियार व त्यांचा जोडीदार नाव समजू शकले नाही असे तिघे जण दुचाकीवरून संगमनेर कडे येत होते  दुपारी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाट्या पासून काही अंतरावर गेले असता त्या वेळी अज्ञात वाहणाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे भीषण घडला. या अपघातात पापा अब्दुलकरीम मनियार, व अन्सार अब्दुलकरीम

मनियार दोघे रा.तळेगाव दिघे हे जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह वाहण चालकांनीही मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्गाचे

पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योगीराज सोणवने, नंदकुमार बर्डै यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!