Saturday, November 27, 2021

या महिन्यापर्यंत मिळणार मोफत रेशन… केंद्र सरकारच्या योजनेतील कालावधीत वाढ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता मार्चमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते, ज्यामुळे सगळ्याच गोष्टी जागच्या जागी थांबल्या होत्या. यामुळे कोणालाही घरातून बाहेर पडता येत नव्हते. परंतु ज्या लोकांचे पोट दिवसाच्या कमाईवरती

अवलंबून होते अशा लोकांचे मात्र हाल होत असल्याचे समोर आले. त्यामुळे या लोकांसाठी काहीतरी निर्णय घेण्याचे सरकारने ठरवले. त्यानंतर क्रेंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजाना सुरू केली. ज्याअंतर्गत काही ठराविक काळामध्ये

गरीब लोकांना फ्रीमध्ये रेशन पूरवले जाता होते.त्यानंतर आता सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे आता गरिबांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.

कोरोना संकटाच्या काळात मार्च 2020 मध्ये ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (PMGKAY) जाहीर करण्यात आली होती. ज्यामुळे ज्यांच्याकडे कमावण्याचे कोणतेही साधन नाही किंवा जे लोकं गरीब आहेत, त्यांना या योजनेचा फायदा होईल.

सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर कोरानाचा वाढता प्रभाव पाहाता पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन लावण्यात आला, ज्यानंतर ही तारीख पुन्हा एकदा वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली.

परंतु आताची परिस्थिती पाहाता आणि या योजनेची गरज पाहाता क्रेंद्र सरकारने त्यात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!