Friday, December 3, 2021

डॉ.शिवाजीराव शिंदे यांची मुळा एज्युकेशन संस्थेच्या सदस्यपदी निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील सोनई येथील मुळा एज्युकेशन संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून नेवासा बाजार समितीचे सभापती भेंडा येथील डॉ.शिवाजीराव शिंदे यांची सदस्यपदी वर्णी लागली आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेल्या व प्रशांत गडाख अध्यक्ष असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेवर आगामी पाच वर्षांसाठी नव्याने नऊ सदस्य निवडण्यात आले आहेत. युवा नेते उदयन शंकरराव गडाख यांची उपाध्यक्षपदी, तर सोनई येथील उदय पालवे,गिडेगाव येथील कडुबाळ कर्डिले, नानासाहेब तुवर,चांदा येथील कारभारी जावळे,भेंडा येथील डॉ. शिवाजीराव शिंदे, नवीन चांदगाव येथील राजेंद्र उंदरे, मक्तापुर येथील रावसाहेब कांगुणे, नेवासा येथील अड. बापूसाहेब गायके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडी बद्दल  डॉ. शिवाजीरकव शिंदे यांचा बाळासाहेब गव्हाणे, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, नामदेव शिंदे, ग्राम विकास अधिकारी रेवनाथ भिसे आदीनी सत्कार केला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!