Wednesday, December 8, 2021

मुळा एज्युकेशन संस्थेच्या नुतन सदस्यपदी डॉ शिवाजी शिंदे व राजेंद्र उंदरे यांची निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा प्रतिनिधी राहुल कोळसे: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन संस्थेच्या नुतन कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यपदी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ शिवाजी शिंदे व युवा कार्यकर्ते राजेंद्र उंदरे यांची निवड करण्यात आली आहे.

मंडळात तालुक्यातील अन्य सात जणांची निवड करण्यात आली आहे.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख असुन पुढील पाच वर्षाच्या कामकाजासाठी नव्याने नऊ सदस्य निवडण्यात आले आहेत.

युवानेते उदयन शंकरराव गडाख यांची उपाध्यक्षपदी तर भेंडा येथील डॉ शिवाजी शिंदे व उस्थळ दुमाला येथील युवा कार्यकर्ते राजेंद्र उंदरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.अन्य सदस्य याप्रमाणे कडुबाळ कर्डिले, नानासाहेब तुवर, कारभारी जावळे,रावसाहेब कांगुणे,

उदय पालवे, अॅड.बापुसाहेब गायके.सोनई येथील जगदंबादेवी ट्रस्टच्या सदस्यपदी शहादू महादू राशिनकर यांची निवड करण्यात आली आहे.सर्व नुतन सदस्यांचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!