Friday, December 3, 2021

नवा व्हेरिएंट समोर; भारत सरकारकडून सर्व राज्यांना अलर्ट जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट समोर आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या B.1.1.1.529 या नवीन व्हेरिएंटबाबत आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून परदेशातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेत.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “या व्हेरिएंटमध्ये मोठ्या

प्रमाणात म्यूटेशन झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जोखीम असलेल्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात यावं. ही प्रकरणं ओळखली गेली पाहिजेत आणि त्यांची चाचणी केली पाहिजे.

या पत्रामध्ये मंत्रालयाने उच्च जोखमीच्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांवर ट्रॅक ठेवण्याचे आणि आणि चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना नवीन व्हेरिएंटसाठी सकारात्मक चाचणी करणाऱ्या प्रवाशांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवले जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!