Monday, November 29, 2021

नगर जिल्ह्यातील मनाला चटका लावणारी घटना; वाढदिवसाच्या फ्लेक्सने घेतला युवकाचा बळी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसला असून यात त्याचा मृत्यू झाला. सौरभ सुरेश चौरे (वय २२, रा. नालेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. सावेडी उपनगरातील प्रोफेसर काॅलनी चौकात

आज पहाटे ही घटना घडली. दरम्यान शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डचा विषय या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.महापालिका प्रशासनाला शहरातील अनधिकृत फ्लेक्स काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना करतात. परंतु प्रशासन त्याकडे याकडे दुर्लक्ष करते.

नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बोर्ड लावले जातात. यात ठाणे फ्लेक्स अनधिकृत आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. फ्लेक्स बोर्ड लावताना विजेचा धक्का लागून, खाली पडून यापूर्वी काहीचे मृत्यू झाले आहेत. आज पहाटे सौरभ चौरे

हा युवक प्रोफेसर कॉलनी चौकात वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. जखमी सौरभला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...

नगर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला घरातून नेले पळवून

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अपहरणाची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत ही तिसरी घटना आहे. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने गुन्हा...

नगर जिल्ह्यातील या डेपोतून 11 बस विविध ठिकाणी मार्गस्थ

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सर्वाधिक शेवगाव आगारातून बस सेवा सुरू झाली होती. मात्र दोन दिवसात तीन बसवर दगडफेक झाल्याने कर्मचारी धस्तावले होते. आज वाढीव पोलीस...

मोठी बातमी:महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? मुख्यमंत्र्यांनी दिला स्पष्ट इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:  कोरोनाचा  धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना...
error: Content is protected !!