Wednesday, December 8, 2021

हे तलाठी कार्यालय बनलं वेश्याव्यवसायाचा अड्डा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अमरावती जिल्ह्यातील खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव-बैनाई भागात तलाठी कार्यालयात वेश्याव्यवसायाचा अड्डा सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तलाठी कार्यालयात काम करणारा तलाठी व्ही.जी.भगत या कार्यालयाचा स्वतःच्या पदाचा वापरुन गैरवापर करत असल्याचं समोर आलं आहे.२४ नोव्हेंबरला भगतने आपल्या कार्यालयात वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला आणलं होतं. यावेळी

भगतचे काही मित्र त्याच्यासोबत होते. चार-पाच मित्रांची दारु पार्टी तलाठी कार्यालयात सुरु असल्याची माहिती गावकऱ्यांना समजली. ज्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन तलाठी भगतला रंगेहाथ पकडण्याचं ठरवलं. सर्व गावकरी कार्यालयात

पोहचले असताना तिकडचं दृष्य पाहून थक्क झाले.तलाठी कार्यालयात त्यावेळी दारु आणि मटण पार्टी सुरु असल्याचं दिसून आलं. गावकरी आल्याचं पाहताच तलाठी भगतने तीन मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

घडलेल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा घटनास्थळी येऊन तलाठी भगतला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!