Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात आजही कोरोनाचा उद्रेक जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दररोज कोरोणाचे उद्रक होत आहे गेल्या काही दिवसापासून दोन हजाराहून अधिक रुग्ण हे जिल्ह्यात सापडत आहे प्रशासनाने वेळोवेळी आव्हान करूनही ही रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही .

कोरोना चा उद्रेक हा ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे फेब्रुवारीत हीच रुग्ण संख्या आटोक्यात आले असतानाच अचानक ही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे नगर जिल्हा हा कोरोणाचा हॉटस्पॉट होताना दिसत आहे.

आज आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहवालामध्ये जिल्ह्यात एकूण 2405 हे कोरूना रुग्ण आज काढलेले आहेत यामध्ये

अहमदनगर शहर 494 ,कोपरगाव 289, कर्जत 279 ,राहाता 184, पाथर्डी 177 ,शेवगाव 168 ,संगमनेर 136 ,अकोले 126 ,पारनेर 121, राहुरी 117 ,नगर ग्रामीण 88, श्रीरामपूर 66, श्रीगोंदा 52 ,नेवासा 47 ,भिंगार कंटेनमेंट 40 ,दुसऱ्या जिल्ह्यातील 11 ,जामखेड 9, मिलिटरी हॉस्पिटल 1 असे एकूण 2405.

रुग्ण संख्या वाढत असतानाच जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झालेला आहे जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना व नियमाचं अवमान केलेले आहे तरीही नगर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!