Saturday, November 27, 2021

श्रीसंत नागेबाबा भक्त निवास दुसरा वर्धापन दिन साजरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासचा आज दि.14 एप्रिल 2021 रोजी दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे तत्कालीन विधानसभा सदस्य चंद्रशेखर घुले पाटील यांच्या विशेष प्रयत्नांने तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांनी नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्राम दैवत श्रीसंत नागेबाबा मंदिराचा ब वर्ग तीर्थक्षेत्र विकासामध्ये समावेश करून मंदिरा करिता 2 कोटी रूपयांचे भक्त निवासाला मंजुरी दिली होती.

मात्र प्रत्यक्ष काम सुरू करतांना भक्त निवासासाठी देवस्थानकडे असलेली
कमी पडू लागल्याने श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी पुढाकार घेऊन देवस्थानला सुमारे 1 कोटींची प्रशस्त जागा घेऊन दिली. त्याच बरोबर 2 कोटीच्या निधी व्यतिरिक्त लागणारी आर्थिक मदत ही करून सुरुवातीला प्रस्तावित असलेलं एक मजली इमारत 2 मजली करण्यात,प्रशस्त पार्किंग,स्वयंपाक गृह,भोजन कक्ष या सारख्या सुविधा कडूभाऊ काळे यांच्या नागेबाबा परिवाराचे माध्यमातून करण्यात आल्या.

श्रीसंत नागेबाबा संस्थान व श्रीसंत नागेबाबा परिवार संचालित श्री संत नागेबाबा भक्त निवास उभे राहिल्याने अनेक भक्तांची निवास-भोजन व्यवस्था,धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे यांची चोख आणि कमी खर्चातील सुविधा जनतेला मिळत आहे.
दि.14 एप्रिल 2019 रोजी
श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासाचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज व गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले होते.

श्री संत नागेबाबा भक्त निवासामध्ये कोरोनाचे काळात मागील मार्च 2020 लोकडाऊनचे कालावधीत डॉक्टर्स अशोसियशनचे चार महिने चालविलेल्या खाजगी कोविड केअर सेंटर मध्ये 350 कोरोना रुग्णावर याठिकाणी उपचार करण्यात आले होते.
या वेळी मार्च 2021 पासून या भक्त निवास मध्ये कोविड केअर सेटंर सुरू झाल्यापासून जवळपास 500 रुग्णावर उपचार करून बरे करण्यात आलेले आहे. नागेबाबा परिवाराने व नागेबाबा देवस्थाने या भक्तनिवासाची स्थापना केल्याने सर्व स्तरातील समाजातील घटकांना एक मदत झाली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!