Saturday, November 27, 2021

नगर जिल्हा रुग्णालयात बेडची कमतरता : एकाच बेडवर दोन कोरोना रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:अहमदनगर शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेड नसल्याने एकाच बेडवर दोन – दोन रुग्णांना तर काही रुग्णांना खुर्चीवर

ऑक्सिजन देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याने तिथे बेड उपलब्ध नाही. नवीन येणाऱ्या रुग्णांना तर चक्क अँब्युलन्समध्येच ऑक्सिजन देत वेंटीगवर ठेवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया रुग्णांनाच्या नातेवाईकांनी दिली आहे.अहमदनगर जिल्ह्यात

दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना आजाराने दररोज २० ते ३० रुग्णांचा मृत्यू होतं आहे. अश्यात आता प्रशासनाने कुठेतरी उपाययोजना करून बेड उपलब्ध करण्याची मागणी होतं आहे.

यासंदर्भात बोलतांना जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरना यांनी सांगितलं की जिल्हा रुग्णालयात फ़क्त २८२ बेडची परवानगी आहे असे असतांना देखील आम्ही तब्बल आत्ता ५१७ रुग्णांवर उपचार

करत आहे. यामध्ये विशेष म्हणजे रुग्णांनाचा रिपोर्ट जेव्हा पॉजेटिव्ह येतो त्यावेळी रुग्ण हे कोविड केअर सेंटरला जात नाही आणि अचानकपणे श्वास घेण्यात त्रास झाला तर ऑक्सिजन बेडची मागणी करताहेत. अचानकपणे

ऑक्सिजन बेड किंवा आयसीयूची मागणी आल्याने बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील रिपोर्ट पॉजेटिव्ह येताच स्वतः स्वतःची काळजी घेत कोविड केअर सेंटरला भरती व्हावे असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरना यानी केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!