Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात संचारबंदी लागू,असे आहे निर्बंध तर काय सुरू काय बंद..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

.माय महाराष्ट्र न्यूज टिम :नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या आदेशानुसार ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १ हे पर्यंत सदर निर्बंध लागू राहतील.फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू राहील.

a) दि.14/04/2021 रोजीचे रात्री 8.00 ते दि.01/05/2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी

 

वैध कारणाशिवाय संचार करण्यास निबंध असतील.

 

b) सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, क्रियाकल्प, सेवा इत्यादी बंद राहतील,

 

c) आदेशात खाली नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा व क्रियाकल्प यांना यामधून सुट देण्यात आली असून अशा

अत्यावश्यक सेवा व क्रियाकल्प यांचे संचार व व्यवहार यांस कुठलेही निबंध असणार नाहीत.

c) अपवाद श्रेणीत येणा-या सेवा व क्रियाकल्प यांचे संचार व व्यवहार यांस सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते

रात्री 08.00 या कालावधीमध्ये कुठलेही निबंध असणार नाहीत.

2) अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल.

1) रूग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या

व अन्य वैद्यकिय व आरोग्य विषयक सेवा (उत्पादक, वितरक, विक्रेते, वाहतुकदार व पुरवठा साखळीतील

व्यक्तींचा समावेश असेल). लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकिय उपकरणे व इतर पुरक

उपकरणे, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे युनिट व इतर सहाय्यभूत सेवा यांचाही अत्यावश्यक सेवेत समावेशअसेल.

 

2) पशुवैद्मक सेवा, प्राण्यांचे निवारागृहे व पशुखाद्म दुकाने

3) किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालये, बेकरी, कन्फेक्शनरी, व सर्व प्रकारची अन्न पदार्थ विक्री दुकाने4) शितगृहे, वखार विषयक सेवा5) सार्वजनिक वाहतुक- विमान, ट्रेन, टॅक्सी, अॅटो आणि सार्वजनिक बसेस6) स्थानिक स्वराज्य संस्थाचे मान्सुन पूर्व कामकाज.7) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक सेवा.

 

8) रिजर्व बँक ऑफ इंडियाने अत्यावश्यक म्हणुन घोषित केलेल्या सर्व सेवा.9) सेबी तसेच सेबी मान्यता प्राप्त संस्था जसे की, स्टॉक मार्केट, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कापरिशन आणि सेबी कडील नोंदणीकृत मध्यस्थ

 

10) दूरसंचार क्षेत्राचे कामकाजाकरिता आवश्यक सर्व सेवा11) सर्व प्रकारची माल वाहतुक12) पाणी पुरवठा विषयक सेवा13) कृषी व कृषी विषयक सर्व पुरक सेवा (कृषी आदाने, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती )14) सर्व उत्पादनांची आयात-निर्यात

 

15) ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा यांचे पुरवठ्याकरिता)

 

16) मान्यता प्राप्त प्रसार माध्यमे17) पेट्रोल पंप व पेट्रोलजन्य उत्पादने18) कार्गों सहीस19) डाटा सेंटर । क्लाऊड सेवा पुरवठादार / अत्यावश्यक व आपत्तकालिन सेवांना माहिती तंत्रज्ञान सेवा पुरविणारे पुरवठादार20) शासकिय व खाजगी सुरक्षा सेवा

 

21) विज व गॅस पुरवठा सेवा22) एटीएम23) पोस्ट सेवा24) कस्टम हाऊस एजंट, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (लस, जिवनरक्षक औषधे आणिफार्मास्युटीकल उत्पादने संबंधीत वाहतुक)25) अत्यावश्यक सेवांकरिता कच्चा माल व पॅकेजिंग मटेरियल पुरविणारे युनिट

 

P6) व्यक्ती व संस्थांना आगामी मान्सुन हंगामकरिता वस्तू पुरवठा करणारे सर्व युनिट स्वर उल्लेखलेल्या सेवां सदीत अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी खालील सर्व साधारण तत्वांची

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!