Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात दुकानदारांना लसीकरण बंधनकारक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची नगर जिल्ह्यात बुधवारी रात्री आठपासून अंमलबजावणी सुरू झाली. बुधवारी सायंकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली.

त्यामध्ये सूचना मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक आदेश जारी केला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या घोषणा आणि राज्य शासनाने काढलेला आदेश जसाच्या तसाच नगर जिल्ह्यातही लागू होणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहेत. १४ एप्रिलच्या रात्री आठपासून ते एक मेच्या सकाळी सातपर्यंत विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या दुकानदारांना

लसीकरण बंधनकारक असणार आहे.तसेच लॉकडाऊनच्या काळात जी दुकाने बंद आहेत, त्या दुकानदारांनी बंदच्या काळात लसीकरण करून घ्यायचे आहे. नियमांचे पालन करीत नसलेल्या ग्राहकाला दुकानदाराने सेवा दिल्यास

ग्राहकाला पाचशे रुपये आणि दुकानदाराला एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!