Friday, December 3, 2021

२४ तासात नगर जिल्ह्यात 32 रूग्णांचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:नगर जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थिती आता स्फोटकच होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत दररोज 2 हजारांच्या पुढे नव्याने करोना बाधित रुग्णसमोर येत आहेत.

यामुळे जिल्ह्यात करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या साडे पंधरा हजारांच्या पुढे गेली आहे. यासह नगर शहर, कोपरगाव, कर्जत, राहाता, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, अकोले, पारनेर आणि राहुरी या ताालुक्यात मोठ्या संख्याने करोना रुग्ण सापडत आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्याने करोनामुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे.जिल्ह्यात काल 1 हजार 120 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 6 हजार 221 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 86.29 टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. दरम्यान, काल नव्याने 2 हजार 405 करोना रुग्ण वाढले असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 15 हजार 517 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 556, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 517 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 352 रुग्ण बाधीत आढळले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!