Friday, December 3, 2021

पोटाच्या समस्यां, उलट्या, जुलाब ही कोरोनाची नवी लक्षणे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:बीएलके सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ.संजीव नय्यर यांनी नवभारत टाईम्सशी याबाबत बोलताना सांगितलं की कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत असून मिनिटाभरात निरोगी माणसाला बाधित करत आहे. पूर्वी असं नव्हतं, कारण बाधा होण्यासाठी 10

मिनिटांचा अवधी लागत होता. नय्यर यांनी सांगितले की दिल्लीतील 30 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. या वयोगटातील लोकांची संख्या जास्त असल्याने आणि ते बाहेर फिरत असल्याने

कोरोनावाढीचा वेग वाढल्याचे नय्यर यांनी म्हटले आहे.डॉ.डी.के.दास यांनी नवभारत टाईम्सशी बोलताना सांगितले की कोरोनाची लक्षणंही आता बदलायला लागली आहेत. पूर्वी कोरोनाग्रस्तांना श्वास घ्यायला त्रास होत होता

आता पोटाच्या समस्यांनी त्यांना हैराण करायला सुरुवात केली आहे. उलट्या, जुलाब हीकोरोनाची नवी लक्षणे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणं हे देखील कोरोनाचं लक्षण बनल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

घरामध्ये एक कोरोनाबाधित असला तर तो संपूर्ण कुटुंबाला बाधित करत असल्याचंही प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून आलं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!