Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट आज आढळले 3097 बाधित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आज उद्रेक झाला असून 24 तासात तब्बल 3097 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.काल रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र आज 3097 एवढे कोरोना बाधित आढळले आहेत.

आज गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 871, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 829 आणि अँटीजेन चाचणीत 1397 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 261, राहाता 84, संगमनेर 82, पाथर्डी 62, कर्जत 43, कोपरगाव 40, नगर ग्रामीण 50, श्रीरामपूर 21, अकोले 30, नेवासा 16, पारनेर 37, शेवगाव 41, राहुरी 06, श्रीगोंदा 41, जामखेड 32, भिंगार 27, इतर जिल्हा 02, मिलटरी हॉस्पिटल 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, राहाता 108, संगमनेर 147, पाथर्डी 08, कर्जत 16, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 23, श्रीरामपूर 62, अकोले 51, नेवासा 28, पारनेर 28, शेवगाव 05, राहुरी 23, श्रीगोंदा 33, जामखेड 34, भिंगार 07, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अँटीजेन चाचणीत आज 1397 जण बाधित आढळून आले. मनपा 191, राहाता 160, संगमनेर 38, पाथर्डी 125, कर्जत 131, कोपरगाव 121, नगर ग्रामीण 96, श्रीरामपूर 82, अकोले 66, नेवासा 90, पारनेर 68, शेवगाव 68, राहुरी 78, श्रीगोंदा 47, जामखेड 13, भिंगार 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!