Tuesday, November 30, 2021

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार, दिनांक 17 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवारी सकाळी 8.15 वाजता जुहू विमानतळ येथून खाजगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय मोटारीने कोविड केअर सेंटर व 250 बेड्स च्या कोविड हेल्थ केअर सेंटरकडे प्रयाण व पाहणी. सकाळी 10 ते 10-45 राहाता

तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक.( स्थळ -श्री साईबाबा हॉस्पीटल हॉल, शिर्डी. सकाळी 10-45 वाजता शिर्डी येथून शासकीय मोटारीने कोपरगावकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कोविड केअर सेंटर, एसएसजीएम कॉलेज कोपरगाव येथे आगमन व पाहणी.

सकाळी 11.15 वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील 300 बेड्स कोविड सेंटरची पाहणी. सकाळी 11-30 ते 12-30 कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक (स्थळ- कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव.) दुपारी 12-30 वाजता कोपरगाव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण.

दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 वा. अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा, लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 4 ते 4-45 वाजता पत्रकार परिषद. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.

सायंकाळी 4-45 वाजता अहमदनगर येथून मोटारीने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 5-45 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून बेळगाव (कर्नाटक) विमानतळाकडे प्रयाण.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!