Tuesday, January 18, 2022

खळबळजनक: नगर जिल्ह्यातील या माजी आमदारांच्या सुपुत्राला जीवे मारण्याची धमकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले निनावी पत्र मिळाले आहे. सदर

पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. पत्र प्राप्त होताच राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी अहमदनगर

शहरातील चितळे रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयात एक निनावी पत्र मिळाले आहे.यामध्ये विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको असे म्हणत शिवीगाळ केल्याचा मजकूर आहे.

सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पत्र प्राप्त झाल्यानंतर राठोडयांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केेला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहे.

दरम्यान युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राठोड यांना धमकीचे पत्र मिळाल्याने शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!