Thursday, January 20, 2022

हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय; ४ महिलांची केली सुटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने एका हॉटेलवर छापेमारी करत सुरु असलेला वेश्याव्यवसायाचा अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ महिलांची सुटका केली असून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या डुडुळगाव येथील हॉटेल अद्वैतचे मालक दिपक जाधव आणि मॅनेजर संभाजी सूर्यवंशी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत होते.

सामाजिक सुरक्षा पथकाला याबद्दलची माहिती समजली असता त्यांनी बुधवारी शहानिशा करण्यासाठी याठिकाणी छापेमारी केली.या वेळी चार महिलांची सुटका करण्यात पोलीसांना यश आलं असून हॉटेलचा मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल

करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये अवैध पद्धतीने सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाविरुद्ध ही मोहीम यापुढेही अशाच पद्धतीने कायम राहील असा इशारा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!