Friday, December 3, 2021

नगर ब्रेकींग: 50 हजाराची लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला पकडले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम:पतसंस्थेने कर्जदाराच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत त्याच्या बाजूने निकाल देण्याकरीता 50 हजार रूपयांची लाच घेताना सहायक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे (वय 52 रा. केडगाव) असे पकडलेल्या निबंधकाचे नाव आहे.

एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30 लाख रूपये कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली होती.

रक्कम भरून देखील पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांचेकडे कलम 101 नुसार तक्रारदार यांचे कडुन वसुलीची कारवाई करणेचे आदेश मिळणेकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात सहायक निबंधक सुदाम रोकडे यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता.

तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला म्हणून त्याच्या मोबदल्यात रोकडे यांने तक्रारदार यांचेकडे गुरूवारी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान एक लाखाची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार लाचेची मागणी पंचासमक्ष करून आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताना रोकडे याला रंगेहाथ पकडले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!