Saturday, January 22, 2022

Omicron विषाणूचा वाढता धोका पाहता केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात हळूहळू Omicron या विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढू लागले आहेत. असं असताना आता केंद्र सरकारने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण पाहता

केंद्राने राज्यांना रात्री कर्फ्यू लागू करण्याचे तसेच मोठ्या सभा आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्याना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर होणारी गर्दी पाहता स्थानिक स्तरावर निर्बंध लागू करण्याच्या ही सूचना केल्या आहेत.

ओमायक्रॉनची वाढती प्रकरणं आता चिंता वाढवत आहे. या व्हायरस फार वेगाने पसरतो. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा स्तरावर कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटनुसार नियंत्रण ठेवण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.

केंद्राने म्हटलं की, राज्यात मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याची गरज आहे. कंटेनमेंट झोनबाबत राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ज्या भागात रुग्ण वाढत असतील त्या भागात कंटेनमेंट झोन आणि बफर झोन घोषित करावे. तसेच लवकरात लवकर

कोरोनाची लस देण्यावर भर देण्यात यावे.
देशात अनेक राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण ओमायक्रॉनने सरकारच्या चिंता पुन्हा वाढवल्या आहेत. लसीकरण हाच एकमेव सध्या मार्ग असल्याने यावर अधिक भर दिला जात आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!