Friday, December 3, 2021

या तालुक्यात आणखी 4 कोविड सेंटरला मान्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :श्रीरामपूर तालुक्यात करोनाचा वाढता संसर्ग पहाता तालुक्यातील कोविड सेंटरमधील बेडची संख्या अपूर्ण पडू लागल्याने तालुक्यात आणखी 4 कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. यातील चार पैकी तीन कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत.

या चार कोविड सेंटरमुळे 100 ते 150 बेडची अधिक उपलब्धता होणार आहे.आता नवीन साईश्रद्धा कोविड सेंटर, श्री कोविड सेंटर, विघ्नहर्ता कोविड सेंटर, साईआधार कोविड सेंटर हे चार नवीन कोविड सेंटरला मान्यता मिळाली आहे.

चार नवीन कोविड सेंटरला परवानगी मिळाल्याने आता श्रीरामपुरात सुमारे 950 बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे 100 ते 15 नवीन बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांची जास्त परवड होणार नाही. सध्या ऑक्सीजनचा तुटवडा असल्यामुळे

नवीन कोविड सेंटरला परवानगी देतांना त्याचा अगोदर विचार करावा लागत आहे. ऑक्सीजनचा पुरवठा सुरु झाल्यास आंबेडकर वसतीगूहातील सर्वच्या सर्व बेडचाही वापर करता येवू शकेल.

तसेच स्टॉपही कमी असून तो पुरविल्यास कोविड रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा देता येवू शकेल, असे डॉ. योगेश बंड यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!