Tuesday, January 18, 2022

शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही पळ काढलेला नाही, उशीर झालाय हे मान्य आहे. पण आर्थिक मदत देणार आहोत

अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना  50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि ज्यांचे कर्ज 2 लाखाच्यावर आहे आणि त्यांनी 2 लाख कर्ज फेडले आहे, त्यांचे

वरील 2 लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुद करण्याची घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. कर्जमाफीच्या

निर्णय झाला त्यातही काही शेतकरी वंचित आहेत. पुरवणी मागण्यात राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.कोरोनात राज्याचे उत्पन्न कमी झाले आहे. यातून सरकार पळ काढणार नाही.

वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना 3 लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जात आहे, असे अजित पवार यांनी केली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!