Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील संतापजनक घटना :आईच्या मित्रानेच केला अल्पवयीन मुलीसोबत….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पतीशी वाद झाल्याने एक महिला १६ वर्षीय मुलीसह ४७ वर्ष वयाच्या व्यक्तीसोबत वास्तव्यास आहे. संबंधित व्यक्तीने या अल्पवयीन मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर

हा प्रकार आईस सांगितला असता तिने याची वाच्यता न करण्याचे सांगितले. मात्र वारंवार होत असलेला हा प्रकार सहन न झाल्याने अखेर तिच्या वडिलांना या प्रकारची कल्पना दिल्याने त्यानंतर पिडीतीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

केली असून आई व त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी परिसरात पतीशी वाद झालेली ४० वर्षीय महिला तिच्या

अल्पवयीन मुलीसह बाबासाहेब बाबुराव  गुंजाळ रा. गुंजाळवाडी याच्यासोबत राहत होती. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असताना बाबासाहेब गुंजाळ याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तिने विरोध करत त्याला खडसावले असता तिच्या बहिणीला मारण्याची धमकी त्याने दिली. हा प्रकार आपल्या आईला सांगितला असता आईने चूप राहण्यास सांगितले. हा प्रकार असह्य झाल्याने पिडीतेने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आई व गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!