Saturday, January 22, 2022

नवीन वर्षांत घरी ‘या’ गोष्टी आणा, वर्षभर पैशांचा पाऊस होईल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:2021 हे वर्ष संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनामुळे लोकांचे ओतोनात नुकसान झाले. निर्बंध जरी शिथील झाले

असले तरीही ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करणे,नव्याने उद्योग धंदे सुरु करणे, नोकऱ्या शोधणं हे आव्हानात्मक होऊन बसलं आहे. येणारं वर्ष हे समृद्धीचं असू देत असंच मागणं सध्या देवाकडे आहे.

येणाऱ्या 2022 मध्ये जर तुम्हीही श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहात असाल तर यापैकी एखादी वस्तू घरी नक्की आणा. मोरपीस हे दिसायला अत्यंत सुंदर असते. हे कृष्णालाही प्रिय असते, म्हणूनच कृष्ण त्याला डोक्यावर धारण करतो. हिंदू धर्मातच नाही तर ज्‍योतिषशास्त्रातही

मोरपीसला अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. मोरपीस घरात ठेवल्याने नशिब उजळते. नवीन वर्षात एक किंवा तीन मोरपीस घरी आणल्याने तुमच्यावर वर्षभर पैशांचा पाऊस होईल.

सूर्योदयाचं चित्र –
सूर्योदयाचं चित्र वास्‍तूशास्‍त्रात अत्यंत शुभ आणि सकारात्‍मक मानलं जातं. हे चित्र घरात लावल्याने भिंतीचं सौंदर्य तर वाढतंच त्याशिवाय घरात समृद्धीही येते.

चांदीचा हत्ती –
हत्ती स्वप्नात दिसणे अत्यंत शुभ संकेत मानलं जाते. तर घरात चांदीचा हत्ती ठेवल्याने तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहाते. यामुळे धनप्राप्तीचे योग येतात.

शमीचं झाड –
शमीचं झाड एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे समृद्धीला आपल्याकडे आकर्षित करतो. ज्या घरात शमीचं झा़ड असते तिथे कुठल्याही प्रकारे पैशांची चूणचूण भासत नाही. नव्या वर्षात घरी शमीचं झाड लावल्याने तुम्हाल कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. हे झाड अनेक प्रकारचे वास्तू दोष आणि शनि दोष दूर करतो.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!