Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात नवे निर्बंध ?; जाणून घ्या नवी नियामली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालय, खासगी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचा किमान एक डोसची सक्ती केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नो व्हॅक्सीन, नो एन्ट्रीचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशात जिल्ह्यात दररोज किमान 40 ते 70 नव्याने करोना बाधित रुग्ण आढळत आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशातून कोविड 19 चा बी.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला आहे. त्यास जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन असे नाव दिलेले आहे. या नवीन व्हेरिएंटचा प्रार्दुभाव हा अतिशय वेगाने होत असून या पार्श्वभूमीवर

नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे सर्व टास्क फोर्स, तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून सुचित करण्यात आले आहे.या विषयी सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या विषयासंदर्भात नागरिकांना

अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष करून लसीकरण न झालेल्या नागरिक समूहात मिसळ्यास त्याचे स्वत:चे आरोग्य धोकेदायक ठरणार आहे. ही बाब

विचारात घेवून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश दतांना त्याचे लसीकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानूसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी आस्थापना, कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना,

हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सभारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात नो या विषयी सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या

बैठकीत या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष करून लसीकरण न झालेल्या नागरिक समूहात मिसळ्यास त्याचे स्वत:चे

आरोग्य धोकेदायक ठरणार आहे. ही बाब विचारात घेवून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश दतांना त्याचे लसीकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!