Saturday, January 22, 2022

Google Pay, PhonePe युजर्स सावधान! UPI पेमेंट करताना सावध राहा, अन्यथा मोठे नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात डिजीटल ट्रान्झेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात अनेक युजर्स PhonePe आणि Google Pay द्वारे यूनायटेड पेमेंट्स इंटरफेसचा वापर करुन ऑनलाइन पेमेंट करतात. UPI पेमेंट करणं सोपं आणि अतिशय फास्ट

असल्याने याचा मोठा वापर केला जातो. परंतु पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
अनेक जण ऑनलाइन पेमेंट करताना बेजबाबदारपणा करतात त्याचा मोठा फटका बसू शकतो. परंतु सिक्योरिटी प्रोटोकॉलकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

UPI पेमेंट करताना हॅकर्सकडून अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. हॅकर्स युजर्सला फेक लिंक शेअर करुन फेक App डाउनलोड करण्यासाठी सांगतात. परंतु कोणीही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. पर्सनल डिटेल्स, बँक डिटेल्स, PIN शेअर करू नका.

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था पर्सनल डिटेल्स मागत नाही, त्यामुळे फोनवर, मेसेजवर डिटेल्स मागितल्यास सावध व्हा.सर्वात आधी UPI Account आणि Address सिक्योर करणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत UPI ID आणि Address शेअर करू नका.

त्याशिवाय कोणत्याही पेमेंट किंवा बँक अ‍ॅप्लिकेशनद्वारे इतर व्यक्तींना आपलं UPI अकाउंट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देऊ नये.अनेक लोक UPI द्वारे पेमेंट करतात पण त्याचा पासवर्ड सोपा किंवा केवळ पॅटर्न लॉक ठेवतात. परंतु Google Pay, PhonePe चा

वापर करताना एक स्ट्राँग पिन सेट करणं आवश्यक आहे. PIN तुमची बर्थ डेट, वर्ष किंवा मोबाइल नंबर असू नये. PIN कोणाशीही शेअर करू नका.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!