Monday, January 17, 2022

Paytm वापरत असाल राहा सावध अन्यथा…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही पेटीएम वापरकर्ते असाल आणि पैशाच्या व्यवहारासाठी किंवा खरेदीसाठी App चा अनाठायी वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही ठग्यांचे शिकार बनू शकता.

भारतात ज्या प्रकारे ऑनलाइन पेमेंट वाढत आहे, त्याप्रमाणे ऑनलाइन फसवणुकीचा आलेखही तितक्‍याच वेगाने वर जात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लोकांनी डिजिटल व्यवहार जोरदारपणे केले. त्यामुळे हॅकर्स आणि हल्लेखोर आता लोकांना

सहज फसवत आहेत आणि त्यांच्या कष्टाच्या पैशावर हात साफ करत आहेत. अशीच एक अलीकडची घटना पेटीएम App शी संबंधित आहे. जर तुम्ही ऑनलाइन व्यवहारांसाठी पेटीएमचा बिनदिक्कतपणे वापर करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

कारण देशातील अनेक शहरांमध्ये बनावट पेटीएमवरून हजारो- लाखो रुपयांवर डल्ला मारला जात आहे.इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हैदराबाद (Hyderabad) पोलिसांनी

लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. असे बोलले जाते की पोलिसांनी धोक्‍याने 75 हजार रुपये जप्त केले व त्यांना ऑनलाइन फसवणुकीवरून त्यांना तुरुंगात पाठवले. अशीच एक घटना इंदूर आणि छत्तीसगडमधून समोर आली आहे.

फसवणूक प्रकरणात हल्लेखोरांनी एका दुकानदाराकडून हजारो रुपये किमतीचे सामान विकत घेतले आणि नंतर फोन नंबर आणि इतर तपशील टाकून ऍपवर बनावट नोटिफिकेशन दाखवले. नंतर या गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!