Monday, January 17, 2022

जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केलंय. जीन्स घालणाऱ्या मुलींना पीएम मोदी आवडत नाहीत.

40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव आहे, जीन्स घालणाऱ्या मुलीवर मोदींचा प्रभाव नाही, असंही वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलंय. सावरकर आणि हिंदुत्वाबाबतही दिग्विजय सिंह

यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.खरं तर शनिवारी जनजागरण मोहिमेदरम्यान दिग्विजय सिंह यांनी

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना जीन्स आणि मोबाईल फोन परिधान करणाऱ्या मुलींवर मोदींचा प्रभाव नाही, फक्त 40 ते 50 वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव असल्याचे म्हटले होते. 2024 मध्ये मोदी पुन्हा विजयी झाले, जर भाजप जिंकला

तर प्रथम भारतीय राज्यघटना बदलली जाईल. आरक्षण संपेल, जे मिळत असेल ते संपेल. कारण ते रशिया आणि चीनचे मॉडेल फॉलो करतात, असंही दिग्विजय सिंह यांनी सांगितलेय.

दिग्विजय सिंह यांनीही खासदार भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, “मध्य प्रदेशात बजरंग दलाचे सर्वाधिक गुंड आहेत. पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले.

खून करणाऱ्याला तुम्ही नोकरी दिली. भाजप बजरंग दलाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे मोदींचे सरकार आहे. शिवराज मामू यांची वाळू माफिया टोळी आहे, त्यांच्याविरोधात आता लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!