Thursday, January 20, 2022

नगर ब्रेकिंग संतापजनक:महाविद्यालय तरुणीवर विवाहित पुरूषाकडून अत्याचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात युवतीवर विवाहित पुरूषाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. ही युवती 22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते 24 डिसेंबर 2021 च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉल्टवर ही घटना घडली.बापु मुठे हा फिर्यादी युवतीला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु जर मला नकार दिला तर मी

औषध घेवुन आत्महत्या करील, अशी धमकी दिल्याने फिर्यादी युवती बापु सोबत गेली. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री देवगाव येथील रिसॉल्टवर बापुने फिर्यादी युवतीवर अत्याचार केले.

त्यानंतर फिर्यादी युवतीने तु माझ्यासोबत असे का केले, अशी विचारणा बापुकडे केली असता तो तिला म्हणाला, मी माझी पहिली पत्नी हिला फारकत देणार आहे व तुझ्यासोबत लग्न करणार आहे. घटना घडल्यानंतर पीडित युवतीने

एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून बापु मुठे विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!