Monday, January 17, 2022

पोलिसाने नोकरीचं आमिष दाखवून केला बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: उमरेड शहरातील वसंत नगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भाड्याच्या खोलीवर एका तरुणीचा गळफास घेतलेला मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केल्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालंय.उमरेड पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपी कर्मचारी विजय हटकर याच्यावर बलात्कार आणि आत्महत्येच

प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने विजय हटकरला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीला आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने तुला पोलीस दलात

नोकरी लावून देतो असं आमिष देत खासगी पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश मिळवून दिला. यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवत आरोपी विजय हटकरने तिला आपल्या भाड्याच्या घरी बोलवून शारिरिक अत्याचार करायला सुरुवात केली.

आरोपी विजय हा दंगल नियंत्रण पथकात उमरेड येथे कार्यरत होता.अनेक वेळा सामान्य नागरिक एखाद्या संकटात मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतात. परंतू या प्रकरणात पोलिस विभागातील

एका कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस असल्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!