Saturday, November 27, 2021

सर्वात मोठ्या दोन नंबरच्या आखाड्याच्या प्रमुखाचं कोरोनाने निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज :हरिद्वारमध्ये टं शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभात कोरोनाचा स्फोट झालेला आहे .निर्वाणी आखाडा हा 13 पॉवरफुल आखाड्यांपैकी दोन नंबरचा शक्तीशाली आखाडा मानला

जातो. हा नागा साधूंचा जुन्या आखाड्यानंतरचा महत्वपुर्ण आखाडा आहे. त्यामुळे निर्वाणी आखाड्याचा निर्णय कुंभवर परिणाम करणारा आहे.

कोरोनाच्या विळख्यात साधु 5 ते 14 एप्रिल दरम्यान हरिद्धावरमध्ये कुंभ मेळ्यात जवळपास टॉपच्या 68 साधुंना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कुंभ मेळ्यात कोरोनानं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती प्रशासनाकडे नाही.

10 ते 14 एप्रिल दरम्यान 1700 जणांना कुंभमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यात बहुतांश साधु आहेत.12 एप्रिलपासून जवळपास 80 हजार जणांची कुंभमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात जवळपास आठशे जण पॉजिटीव्ह सापडलेत.

हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.निर्वाणी आखाडा हा 13 पॉवरफुल आखाड्यांपैकी दोन नंबरचा शक्तीशाली आखाडा मानला जातो. हा नागा साधूंचा जुन्या आखाड्यानंतरचा महत्वपुर्ण आखाडा आहे. त्यामुळे निर्वाणी आखाड्याचा निर्णय कुंभवर परिणाम करणारा आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!