Friday, January 21, 2022

ओमायक्रॉनपेक्षाही येतोय आणखी खतरनाक कोरोना व्हेरिएंट ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉनमुळं आधीच अख्खं जग टेन्शनमध्ये असताना, आता त्यापेक्षाही आणखी एक खतरनाक कोरोना व्हेरियंट आला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरियंटच्या संयोगातून या नवा घातक व्हेरियंट जन्माला आला आहे.

ओमायक्रॉन या कोरोनाच्या घातक व्हेरियंटनं सध्या अमेरिका आणि इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला आहे. जगातल्या विविध देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. याआधी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं जगभरात खळबळ उडवून दिली होती.

आता त्यापेक्षाही अधिक खतरनाक असा डेलमायक्रॉन व्हेरियंट जगातल्या विविध देशांमध्ये हातपाय पसरतो आहे. डेलमायक्रॉनमुळं जगात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. तर भारतात तिस-या लाटेचं संकट येऊ घातलंय.

डेलमायक्रॉनमुळं आता सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. डेलमायक्रॉन हा डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचं मिश्रण आहे. दोन्ही व्हेरियंट्समधून खतरनाक डेलमायक्रॉन जन्माला आला आहे.

डेलमायक्रॉन जगभरात पसरल्यास लाखो लोकांचे मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगानं डेलमायक्रॉन पसरत आहे. भारतात अजून तरी डेलमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!