Friday, December 3, 2021

यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा अंदाज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मॉन्सूनचा पाऊस पडतो.

गेल्या तीन वर्षापासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसापुर्वी स्कायमेट ह्या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलं आहे.

त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही आनंदाची बातमी दिली आहे.एका रिपोर्टनुसार, भारतातले जवळपास 20 कोटी शेतकरी आपण लावलेल्या पिकासाठी पावसाची वाट पाहत असतात. याचा अर्थ असा की देशातील जवळपास 50 टक्के शेतीला

अजूनही सिंचनाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत किंवा त्या पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 14 टक्के वाटा आहे.यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मॉन्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल.

यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मॉन्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!