Friday, January 21, 2022

नगर ब्रेकिंग:कारचा टायर फुटल्याने अपघात; 7 जण यामध्ये…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा परिसरात भरधाव कारचा टायर फुटून ती विरूद्ध दिशेने येणार्‍या कारवर आदळुन झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले आहेत.

पोलिस व प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अहमदनगरहून पुण्याच्या दिसेने जात आसलेल्या कारचा टायर फुटल्याने ती कार रोड दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला

 पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने येत आसलेल्या कारवर आदळली यात दोन्ही गाडीतील चालकांसाह सात जण जखमी झाले. यातील पाच जणांना किरकोळ जखमा झाल्या असुन एक चालक व एक लहान मुलागा जास्त जखमी आहेत.

यात दोन्हीही गाड्याचे नुकसान झाले.जखमी ना स्थनीक नागरिकांनी जवळील रुग्णवाहीकातुन तात्काळ सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळचाच सुपा पोलिस

तात्काळ घटनास्थळी पोहचले तोपर्यत जखमीना उपचारासाठी पाठावले होते. सुपा पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सुपा पोलिस स्टेशनला उशीरापर्यत तक्रार दाखल झाली नव्हती.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!