Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच आजही ३ हजारहून अधिक रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. जिल्ह्यात आजही तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ०५६ इतके करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहर व ग्रामीणसह, राहाता, कर्जत या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ८३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५२५ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ६९६ रुग्ण बाधीत आढळले.

नगर शहर 730, राहाता 285, नगर ग्रामीण 273, कर्जत 199 ,श्रीरामपूर 178 ,संगमनेर 168 ,कोपरगाव 166, नेवासा 155 ,शेवगाव 149, पाथर्डी 144, राहुरी 140 ,पारनेर 128, अकोले 115 , कन्टेन्डमेड बोर्ड 91 ,श्रीगोंदा 61, जामखेड 40,इतर जिल्हा 28 असे एकूण 3 हजार 056 रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!