Thursday, January 20, 2022

नव्या वर्षात सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नव्या वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामनान्य नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

आज GST परिषदेची 46 वी बैठक होत आहे. ही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

फुटवेअर आणि कापडाचे दर वाढवण्यावर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कपडे आणि चपलांवर जे दर आहेत तेच सुरू राहणार आहेत वाढलेले दर तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कापडावरील जीएसटी 5% वरून 12% करण्याला अनेक राज्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावर पुन्हा विचार करून परिषद नवीन प्रस्ताव आणणार आहे. काही वस्तूंवर लागू होणारे GST दर नव्याने लावले जाऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लक्झरी वस्तूंवरचा दर आणखी वाढणार का याकडे देखील लक्षं लागलं आहे. फुटवेअर आणि कपड्याचे दर वाढवण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!