Tuesday, January 18, 2022

पीएमओ किसानच्या दहाव्या हप्त्याचा SMS आला नाही? या गोष्टी करा फॉलो

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे. आज, शनिवारी (1 जानेवारी 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या

खात्यावर डिसेंबर – मार्चचा हप्ता म्हणून 2000-2000 रुपये पाठवले आहेत. तुम्हाला अजून मेसेज मिळाला नसेल, तर काळजी करू नका. आधी तुमच्या तुमच्या बॅंकेचे अपडेट्‌स व स्टेटस तपासून पाहा.

अपडेट चेक करण्यासाठी खालील स्टेप्सचा फॉलो करासर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’चा पर्याय मिळेल येथे ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्‍लिक करा.

येथे एक नवीन पेज उघडेल.नवीन पेजवर आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.तुम्ही निवडलेल्या पर्यायाची

संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्‍लिक करा.येथे क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बॅंक खात्यात जमा झाला.

तरीही हप्ता न मिळाल्यास मंत्रालयात (Ministr) याप्रमाणे करा संपर्क पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261पीएम किसान लॅंडलाइन क्रमांक : 011-23381092,

23382401पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!