Monday, January 17, 2022

कडूस पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीत राज्यातील ऊस उत्पादकांना ऊसभूषण पुरस्कार वितरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दि.३० डिसेंबर रोजी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघा च्या ऊस भूषण पुरस्काराच्या वितरणासाठी राज्य कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक व लोकप्रिय पदवीधर नेते महेश कडूस पाटील हे उस भूषण पुरस्कार वितरणा साठी टेंभुर्णी येथे उपस्थित.

होते महाराष्ट्र राज्य ऊस संघा ची स्थापना अतुलनाना माने पाटील यांनी केली असून या संघा च्या माध्यमातून गेल्या आठ वर्षा पासून राज्यातील चांगले उत्पन्न घेणारे ऊस उत्पादक शेतकरी यांना संघा द्वारे सन्मानित केले जाते.

सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील एकरी शंभर टन व त्या पुढे उत्पादन घेऊन उच्चांक प्रस्थापित करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान महेश कडूस पाटील यांच्या हस्ते तसेच प्रसिद्ध जल तज्ञ अनिल पाटील

ऊस नियोजन समिती चे सदस्य विकास पवार जैन इरिगेशन चे शाम पाटील तसेच दैनिक सकाळ चे संपादक अभय दिवाणजी यांच्या हस्ते करण्यात आला. या सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या पुरस्काराचे वितरण प्रसंगी कृषि तंत्र या कंपनी चे मॅनेजींग डायरेक्टर अजित मिरगणे यांनी मनोगत व्यक्त केले अनेक मान्यवरांनी भाषणे झाली या वेळी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा फेटा बांधून

सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामगृह येथील रोटरी क्लब च्या सभागृहात पार पडला.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!