Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यात याठिकाणी कांदा 3500 क्विंटल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल सोमवारी कांद्याच्या 8044 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3500 तर.राहाता बाजार समितीत 8 हजार 44 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 3000 ते 3500 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2050 ते 2950 रुपये, कांदा नंबर 3 ला 900 ते 2000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 800 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 36 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 6075 ते जास्तीत जास्त 6351 रुपये भाव मिळाला तर सरासरी 6250 रुपये भाव मिळाला. गहु प्रतिक्विंटलला 1908 रुपये भाव मिळाला.

मकाला 1524 रुपये भाव मिळाला. हरबरा डंकी कमीत कमी 3851, जास्तीत जास्त 4300 रुपये तर सरासरी 4100 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 1401 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!