Saturday, January 22, 2022

SBI, ग्राहकांना म्हत्वाची बातमी; 1 फेब्रुवारी 2022 पासून हा नवा नियम लागू होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:SBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता Immediate Payment Service अर्थात IMPS ची मर्यादा त्यांच्या ब्रांच मध्ये वाढवण्यात आली आहे. मात्र त्यांच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून

आयएमपीएस ट्रान्झॅक्शन (IMPS Transaction)  साठी स्लॅब 2 लाख ते 5 लाख मध्ये ग्राहकांना अधिकचे 20 रूपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे.आयएमपीएस ही लोकप्रिय पेमेंट सर्व्हिस बॅंकांकडून दिली जाते ज्यामध्ये रविवार आणि सुट्ट्यांच्या

वारी देखील 24 X 7 रिअल टाईम मध्ये इंटर बॅंक फंड्स ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आरबीआय ने ऑक्टोबर 2021 मध्ये ही मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या .नव्या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी 2022 मध्ये

एटीएम मधून कॅश काढणं देखील आता महाग झाले आहे. आता विशिष्ट मर्यादेपलिकडे पैसे काढल्यास त्याचा चार्ज द्यावा लागणार आहे. आरबीआयच्या नियमावलीनुसार, अ‍ॅक्सिस बॅंक किंवा अन्य बॅंके च्या एटीएम मधून मोफत सीमेच्या

 पलिकडे व्यवहार केल्यास 21 रूपये अधिक आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!