Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यातील नागरिकांनो सावधान हा व्यक्ती दिसल्यास सावध रहा व लगेच पोलिसांना संपर्क करा..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरांमध्ये चोरी, दरोडे सारख्या घटना घडत आहे. यामुळे नगरकर त्रस्त झालेत अशाच प्रकारे एक इसम नगर मध्ये विविध घटना करत आहे लोकांना दमदाटी करून पैसे व दागिने

तो ओरबाडत आहेत यासाठी नगर भिंगार कॅम्प पोलिसांनी सतर्कता म्हणून संबंधित इसमाचा फोटो स्केच केला आहे जर हा इसम आपल्याला इतरस्त कुठे आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाची संपर्क साधा.

भिंगारकॅम्प पोलीस स्टेशन गु.र.न 08-2021, IPC कलम 394,504,506,34 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यातील संशयित इसमाचे वरील प्रमाणे स्केच तयार करण्यात आले असून सदरचा इसम हा पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना

दमदाटी करून त्यांच्याकडील पैसे व दागिने बळजबरीने चोरून घेऊन जातो तरी वरील फोटोमधील अनोळखी इसम कोणी ओळखत असल्यास खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावे ही विनंती.

1) भिंगारकॅम्प पो. ठाणे :- 02412416121

2) शिशिरकुमार देशमुख, सहा.पो.अधिकारी, भिंगारकॅम्प पो. स्टे. मो. न.9890741692

3) एम. के. बेंडकोळी, भिंगार कॅम्प मो. न.9923203733

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!