Saturday, January 22, 2022

Omicron मुळे नवा व्हेरिएंट येणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉनचा धोका जगभरात कायम आहे. अशा परिस्थितीत, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या विद्यमान व्हेरिएंटपेक्षा नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिएंटबद्दल इशारा दिला आहे.

ओमायक्रॉन वेगानं जगभर पसरत आहे. जेव्हा हा व्हेरिएंट सुरुवातीला समोर आला तेव्हा त्याच्या संसर्गाच्या तीव्रतेबद्दल अनेक तर्क वर्तवले जात होते. पण आता त्याचे संक्रमण अतिशय सौम्य असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच संपुष्टात येईल आणि पूर्वीप्रमाणे जनजीवन सुरळीत होईल, अशा बाबी समोर येऊ लागल्या आहेत.मात्र WHO नं म्हटलं आहे की, इतक्या लवकर सर्वकाही ठिक होणार नाही. मात्र परिस्थिती आणखी बिघडू शकते.

डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवुड यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या दराचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

ते म्हणाले, ओमायक्रॉन जितका जास्त पसरतो, जितक्या वेळा व्हायरस त्याचे स्वरूप बदलतो, तितकीच नवीन व्हेरिएंट उदयास येण्याची शक्यता असते. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा

कमी प्राणघातक असू शकते, परिणामी मृत्यू दर कमी होतो.पण नवीन व्हेरिएंट किती धोकादायक असेल कुणास ठाऊक.. काही सांगता येत नाही.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!