Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील प्रकार डबा घेऊन पायी जात असताना तिचा विनयभंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एक 48 वर्षीय महिला जेवणाचा डबा घेऊन पायी जात असताना तिचा विनयभंग केल्याची घटना  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. ती महिला जात

असताना सुरेश झारेकर याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत त्या महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले की, दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान महिला तिच्या मुलाचा जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या किराणा दुकानाकडे जात होती. यावेळी तिच्या घरासमोर सुरेश झारेकर याने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

तसेच शिवीगाळ केली. तू आता माझ्या तावडीतून वाचलीस. पुढच्या वेळेस तुझा बेतच पाहतो. अशी धमकी दिली. त्यावेळी तीन आरोपींनी मिळून त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या फिर्यादीवरून आरोपी सुरेश भास्कर झारेकर, भास्कर सयाजी झारेकर व संगिता सुरेश झारेकर या तिघांवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक अमित राठोड करीत आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!