Tuesday, January 18, 2022

40 व्या वर्षीही 25 वर्षीय तरुणासारखा रोमॅण्टिकपणा हवाय? करा हे घरगुती उपाय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे अनेक पुरुष विविध आजारांनी ग्रस्त असतात. या समस्येतून सुटका मिळण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा आधार घेतला जातो.

मात्र या औषधांचा फायदा होण्याऐवजी त्यापासून होणारे नुकसानच अधिक असते. पुरुषांमध्ये येणारी कमजोरी त्यांच्या रोमॅण्टिक लाईफमध्ये सुद्धा नकारात्मक प्रभाव पाडत असते. त्यामुळे अशा प्रकारची

औषध वापरण्यापेक्षा अनेक घरगुती उपायांची मदत घेऊन तुम्ही काही प्रमाणात का होईना पण या समस्येपासून स्वतःचा बचाव करू शकता.कॅल्शियम, फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि आयर्न यांनी परिपूर्ण असणाऱ्या खारीकांचे सेवन करून

पुरुष आपला स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिक रूपाने कमजोर आणि बारीक असणाऱ्या व्यक्तींसाठी खारीक जणू एखादे वरदानचं असते. रोज खारीकचे सेवन केल्याने तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते. खारीकच्या चांगल्या परिणामांसाठी तुम्ही खारीक पावडर बनवून दुधात मिसळून सुद्धा सेवन करू शकता.

मखना पुरुषांसाठी अतिशय लाभदायक मानले जातात हे एक आयुर्वेदिक हर्ब आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल, फॅट, फॉस्फरस अशा विविध तत्त्वांनी परिपूर्ण असणारे मखाने पुरुषांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. रोज मखान्यांचे

सेवन केल्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीरात असणारी कमजोरी मोठ्या प्रमाणात कमी होते. यांमध्ये कमी कॅलरी असतात आणि त्याच्यात फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. ज्याच्या माध्यमातून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतो.

मखानांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात असणारी कमजोरी दूर होते. पोषक तत्वांनी भरपूर असलेले दूध पुरुषांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदेमंद ठरत असते. दररोज दूधाचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढतो. दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे पुरुष आपला स्टॅमिना बुस्ट करू शकतात.

खारीक आणि मखाने कमीत-कमी 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर एक ग्लास दूध घेऊन ग्राईंडरमध्ये ओता, आता यामध्ये खारीक आणि मखाणे टाका. ग्राइंडर पाच मिनिट सुरू

ठेवा आणि एक उत्तम ड्रिंक यापासून तयार होईल. दररोज याचे सेवन केल्याने काही दिवसातच याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!